|| संपर्क नोंदणी ||

Book an Appointment


* नियम व अटी *

*आपल्या सर्वांसाठी उत्तम व सुलभ असे ऑनलाईन सेवा आता उपलब्ध आहे. आमच्या या संपर्कवेळेत आपण जगातील कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन बुक करू शकता आणि आमच्याशी ऑनलाईन जुळून मार्गदर्शन मिळवू शकता तसेच संवादही साधू शकता. आम्ही दिलेल्या ह्या ॲानलाईन संपर्कवेळ सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत असणार व आपण निवडलेल्या त्या दिवशी आम्हीच आपल्या संपर्कात येऊन संवाद करणार आहोत.

1. आपण निवडलेल्या संपर्कनोंद (booking appointment) केवळ एकचविषया करिता असणार.

2. अधिकप्रश्नाकरिता एकाप्रश्नास ५०/- रक्कम अधिक होणार असुन विचारायचे प्रश्नसंख्या नोंद करून द्यावे.

3. ॲानलाईन संवाद करताना, कोणीही जास्त वेळ घेऊ नये. ही नम्र विनंती !

*कृपया , काही सणासुदीस व धार्मिक कार्यात व्यस्त असून जर आम्ही आपल्या सेवेत येऊ शकत नसेल, तर काळजी करू नये ! आम्ही आपणासाठी वेळ काढून आपणांस सेवा देऊ. आम्ही येत्या काळात आमच्या ह्या सेवांमध्ये अजुन काही सुधारणांची गरज भासल्यास ते आपल्या सहकार्याने अंमलात आणू...




(Any Time in Between / ह्या वेळेत कधीही)


- +